logo

सपोर्ट

अहवाल देण्याची प्रक्रिया

  • किरकोळ विक्रेते/ग्राहक यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्या समस्येची माहिती फ्रॉड रिपोर्टिंग टीमला द्यावी
  • किरकोळ विक्रेता/रिटेलर

    किरकोळ विक्रेते संबंधित CS हेड/CGOशी संपर्क साधू शकतात किंवा थेट
    Fraud.reporting@airtelbank.com वर ईमेल पाठवू शकतात

    ग्राहक

    ग्राहक Airtel Thanks ॲपद्वारे "अधिक मदतीची आवश्यकता आहे" वर टॅप करून समस्या नोंदवू शकतात किंवा wecare@airtelbank.com Fraud.reporting@airtelbank.com वर ईमेल पाठवू शकतात

    एखाद्या व्यक्तीची नोंद करण्यासाठी आवश्यक तपशील

  • फ्रॉड करण्याची पदधत (फसवणुकीचे स्वरूप)

  • पीडितेचा तपशील

  • व्यवहाराचा तपशील

  • दिनांक आणि रक्कम

  • FIR / तक्रार प्रत
  • मुख्यपृष्ठावर परत